Indian Railways News => Topic started by railenquiry on Jun 09, 2013 - 11:30:05 AM


Title - पश्‍चिम रेल्वेच्या कर्मचार्‍यांसाठी मार्गदर्शक पुस्तिका
Posted by : railenquiry on Jun 09, 2013 - 11:30:05 AM

मुंबई : पश्‍चिम रेल्वेने पहिल्यांदाच कर्मचार्‍यांसाठी उपयुक्त असणार्‍या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ‘अ गाईड ऑन स्टाफ बेनिफिट फंड’ असे या मार्गदर्शक पुस्तकाचे नाव आहे. कर्मचार्‍यांना विविध कल्याणकारी योजनांबद्दल समजून घेण्यासाठी ही पुस्तिका फायदेशीर ठरणार आहे.